'फडफडीत बांगड्या'च्या अस्ताईपासून 'च्यायला'च्या अंतऱ्यापर्यंत फुलवीत नेलेली सुंदर कलाकृती.
बऱ्याच दिवसांनी काही वाचायला थोडासा वेळ मिळाला, आणि त्या वेळाचे सार्थक झाले.