वा तुषारराव!

मन मोकळे केले की हलके वाटते.
आणि असा मित्र मिळणेदेखील भाग्याचे हो.
आपल्या प्रकटनात भावना सुंदर रीतीने व्यक्त झाल्या आहेत.

आपला
(मित्रप्रेमी) प्रवासी