लेख उत्कृष्ट झाला आहे. बचतगटांविषयी माध्यमांतून सतत काहीबाही समजते. पण एकंदरीत त्याचा फायदा कसा होतो, बँका या गटांना कर्जे कशी देतात हे समजले.
बँकांच्या निकषांचा तक्ता करण्याची (प्रशासकांना) विनंती.
दुसरे म्हणजे, काही निकष संख्यात्मक नाहीत; अशावेळी काही गैरव्यवहार होण्याची शक्यता वाढते असे वाटते.