बँकांच्या निकषांचा तक्ता करण्याची (प्रशासकांना) विनंती.
लेख लिहून झाल्यावर जर लेखात टेबल पाहिजे असेल तर एच.टी.एम.एल. बटणावर टिचकी मारून टेबल, टीबॉडी, टीआर, टीडी हे मूळ टॅग वापरले तर चालू शकेल काय?