लेख लिहून झाल्यावर जर लेखात टेबल पाहिजे असेल तर एच.टी.एम.एल. बटणावर टिचकी मारून टेबल, टीबॉडी, टीआर, टीडी हे मूळ टॅग वापरले तर चालू शकेल काय?

बरोबर. मजकुराची सारणी बनवण्यासाठी तसेच करावे लागेल. आता वरच्या मजकुरात तसे बदल केलेले आहेत.