निकषांचा तक्ता बनवण्याची सुचवण उत्तम आहे. आता तक्ता बनवलेला आहे. मूळ मजकूर अत्यंत शिस्तबद्धतेने लिहिलेला असल्याने हा बदल अगदी यांत्रिकपणे करता आला.