माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


मी हिमाचलप्रदेश मध्ये गेलो होतो. तेव्हा शिमला, व इतर भागात फिरलो होतो. तेथील डोंगर बघून मी आश्चर्य चकित झालो. कारण असे डोंगर मी कधीच बघितले नव्हते. त्या डोंगरांची माती भूसभूसित होती. अक्षरशः हातांनी कोरता येईल अशी. त्यामुळे माझी उत्सुकता आणखी वाढली. मी ...
पुढे वाचा. : निसर्गाची किमया