The Life येथे हे वाचायला मिळाले:

गेली सात-आठ वर्ष आम्ही दिवाळीत घरी फटाके वाजवणं (विकत घेणंही) बंद केलय. त्याचा परिणाम असा झाला की ‘दिवाळीच्या खर्चातलं फटाक्यांचं बजेट’ पुस्तकखरेदीसाठी वापरलं जाऊ लागलं आणि ‘दिवाळीची पुस्तकखरेदी’ करण्याची प्रथाच चालू झाली. तसं म्हणाल तर पुस्तकं विकत घ्यायला मला कधीच निमित्त लागत नाही, पण तरिही म्हणतात ना ‘पिणार्‍याला प्यायचा फक्‍त बहाणाच लागतो ..’ तसंच काहितरी, आणि ‘एकटा जीव सदाशिव’ असल्यामुळं मनसोक्‍त पुस्तकं खरेदी करून आणि वाचून दिवाळी साजरी करता येते. :)

गेल्यावर्षीची दिवाळी मिसिसीपीच्या काठावर साजरी केल्यानं माझ्या या प्रथेला ...
पुढे वाचा. : अक्षरदिवाळी :: दिवाळीची पुस्तकखरेदी !