चोचले येथे हे वाचायला मिळाले:
अथाऽतो रसजिज्ञासा हे आमच्या जिव्हासुखोपनिषदाचे मुख्य सूत्र आहे.
॥ रसना रसमयीं कॄत्वा, पश्येत् रसमयं जगत् ॥
या आमच्या जिव्हासुखोपनिषदाच्या "स्पेशल कॉपीरायटेड लायनी" आहेत. :)
कल्पना करा की लोणावळ्याच्या आसपास किंवा बंगळुरू अथवा उटीजवळ ...
पुढे वाचा. : रसजिज्ञासा