अब्द येथे हे वाचायला मिळाले:


परवा टीव्हीवर एका इंग्रजी वाहिनीवरती रघू रायची मुलाखत थोडीशी ऐकायला मिळाली, म्हणून त्याच्याविषयी लिहायचं ठरवलं. आणि त्याशिवाय आधीची पोस्ट एका 'रघू'विषयीच असल्याने रिपीटेटीव्ह पॅटर्न्सचं कम्पोझिशन साधता येईल असं वाटलं. आणि त्याशिवाय ह्या ब्लॉगचा जो विषय ठरवला होता, त्यामध्येही रघू रायसारख्या सार्वकालिक महान फोटोजर्नलिस्टबद्दल लिहायची मुभा आहे. ...
पुढे वाचा. : रघू रायबद्दल थोडंसं