टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे या संस्थचे संस्थापक ! १८९६ साली महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तब्बल ११२ वर्षाच्या या संस्थेच्या पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर येथे शाखा आहेत.

पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इंजिनियरींग कॉलेज, आर्कीटेक्ट, आय.टी., फ़ॅशन डिझायनिंग, नस्रिग कॉलेज इत्यादी अभ्यासक्रम केवळ मुलींसाठी संस्थेत राबवले ...
पुढे वाचा. : महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था – भाउबीज नवती.