थोडे शङ्ख नि शिम्पले… येथे हे वाचायला मिळाले:

"कुठलाही पदार्थ जिवंत असता तर त्याने काय बरं सांगितलं असतं?" असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाची झलक येते. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या!

असं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी लागला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते ...
पुढे वाचा. : तिरामिसु: