माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
कालच टी.व्ही. वर व आजच्या वर्त्तमानपत्रात एक बातमी प्रसृत झाली. तय बातमीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले असणार हे मात्र निश्चित. बातमी होती समुद्राखाली झालेली पहिली मंत्रिमंडल बैठक. ही जगातील पहिलीच बैठक असावी असे मला तरी वाटते. ही बैठक झाली मालदीव मध्ये. विषय होता ग्लोबल वार्मिंगचा. जगाचे लक्ष्य ग्लोबल वार्मिंग सारख्या महत्वाच्या विषयाकडे वेधून घेण्यासाठी मालदीव च्या मंत्रीमंडल ने समुन्द्राखाली जवळ जवळ ४५ मिनिटे थांबली.खरोखर हा एक अभिनव प्रयोग म्हणावा लागेल.
या निमित्ताने, जरी मी या विषयावर आता पर्यंत वारंवार विचार करीत आलो असलो ...
पुढे वाचा. : ग्लोबल वार्मिंग चे दुष्परिणाम – पाण्याखाली बैठक