दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


एक अफ्रीकन वंशाचा मनुष्य अगदी शुद्ध गुजरातीत ” केम थयु भाई” अस काहीस म्हणताना इडीअट बॉक्स वर बजाज डिस्कवर च्या जाहिरातीत मघाशी पाहिल.छान वाटली जाहिरात म्हणून लिहायला घेतल त्यावर…’एक लीटर पेट्रोलमे भारत की खोज’ अस म्हणत आपल्याला भारतातील ज़रा हटके जागांबददल  माहिती देणारी ही  बजाज डिसकवर ची जाहिरात पाहिली असेल ना तुम्ही.मानल पाहिजे त्या टीमला ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली.मी  तरी  हया मालिकेतील त्यांच्या तिन जाहिराती पाहिल्या आहेत तिन्ही मला खुप खुप ...
पुढे वाचा. : वंडरफुलम…