Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:

`विष्णूने अनन्य भक्‍त असुराधिपती बलीवर अन्याय केला. असा कसा तो परमात्मा विष्णु ? त्याला करुणामय कसे म्हणावे ? बलीने अश्‍वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्‍त झाले. देव व ऋषी यांनी त्या यज्ञाची विलक्षण प्रशंसा केली; पण बली हा भोगार्थी नाही, तर मोक्षार्थी आहे, असा निर्णय करून त्याचे इष्ट करण्याकरिता सिद्धी देणारा विष्णु (बटुवामन) त्याच्या यज्ञात आला आणि केवळ भोगाकरिता दीन झालेल्या व त्यामुळे अथवा असे करण्यास योग्य असलेल्या वडील बंधू इंद्राला जगताचा तुकडा देण्याच्या उद्देशाने, बलीला बाह्यदृष्ट्या फसवून; पण अंतरदृष्ट्या त्याचे ...
पुढे वाचा. : श्रीमहाविष्णूचा पाचवा वामन अवतार!