Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

आपला देश, आपली संस्कृती कृतज्ञता मानणाऱ्यांची आहे. आपल्याला अन्न देणाऱ्या, दूधदुभतं देणाऱ्या, शेतावर राबणाऱ्या गाई-बैलांविषयीची कृतज्ञता बलीप्रतिपदेच्या निमित्तानं मानली जाते. आपला देश कृषीप्रधान आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याची ताकद बळीराजात आहे; पण सध्या हाच बळीराजा अवर्षण, कर्ज यासारख्या काही आस्मानी तर काही सुलतानी संकटांमध्ये बुडून गेला आहे. आपल्याला अन्न पुरवणारा बळीराजा दुःखात असेल, तर खरोखरचा बळीराजा पूजन करून प्रसन्न होईल का ?

कार्तिक शुद्ध प्रतिपदेला आपण बली प्रतिपदा म्हणून ओळखतो. या दिवशी श्री विष्णूने बळीराजाला ...
पुढे वाचा. : बळीचं राज्य…