खूप शंकांचं निरसन झालं. अजून एक छोटीशी शंका. बचतगट हे मुख्यतः दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी आहेत जे सूक्ष्मकर्जे मिळवून त्यांचा जीवितार्थ चालवतात. अश्या बचतगटाचे सदस्य हे काही महिन्यांनी किंवा वर्षांनी थोडेफार सुस्थितीत आल्यावर, ते बचतगटातून बाहेर पडतात का? किंवा बँक अश्या सदस्यांसाठी जास्त कर्ज वगैरे मंजूर करते का?

(माझ्या विनंतीवरून आपण हा लेख लिहिल्याबद्दल मनापासून थँक्यू!)