" अवचित् कुणी सांगितले किणकिणत कानामध्ये । महत् तेजोरथास त्या अश्व बारा जुंपलेले ॥रथास त्या नसतो कधीकुणी सारथी वा रथपती ।स्वयंप्रज्ञ तो सदाचीनित्यमुक्त विश्वगामी ॥" .... वा, सुंदर !