मालकंस येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या भावना व्यक्त करता येणे ही मानवाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे असे मी मानतो.प्रत्येक माणुस हा निरनिराळ्या मार्गाने स्वतः व्यक्त करत असतो
कोणी गद्य कोणी पद्य,
कोणी भेटुन कोणी फोनवरुन,
कोणी उपहासातुन कोणी समजुतदारपणे
कोणी पुणेरी शाब्दिक कोट्यातुन
कोणी कोल्हापुरी रांगड्या शिव्यातुन
कोणी ...
पुढे वाचा. : मालकंस : एक वर्ष संघर्षाचे