मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
माझे आई-वडील दोन-चार दिवाळी अंक विकत घेतात. बाकीचे लायब्रीतून आणतात. माझ्या
सासू-सास-यांकडेही चार दिवाळी अंक असतातच. माझ्या घरी दोन-तीन दिवाळी अंक येतात. माझ्या भावाच्या आणि चुलतभावाच्या घरीही दिवाळी अंकांची एवढीच संख्या असते. म्हणजे आमच्या विस्तारीत कुटुंबात १२ ते १५ दिवाळी अंक असतात. इयत्ता चौथीत असलेला एक पुतण्या हातात पडेल तो कागद वाचून काढतो. तो अर्थातच दिवाळी अंकही वाचतो. माझा मुलगा मात्र दिवाळी अंक वाचत नाही. माझे दोन-तीन पुणतेही दिवाळी अंक वाचत नाहीत. दिवाळी अंकातले लेख वाचण्यापेक्षा वर्तमानपत्रातले अग्रलेख वाचावेत आणि कथा तर ...
पुढे वाचा. : दिवाळी अंक वाचतो कोण?