ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:
आज माझा ब्लॉग बघता बघता 3 वर्षांचा झाला. ब्लॉगर वर खाते उघडले जुलै 06 मधे पण पहिली पोस्ट टाकली 19 ऑक्टोबर 06 ला त्यामुळे तोच खरा जन्मदिवस.
हा केक खास माझ्या ब्लॉग साठी...
ब्लॉग ची सुरुवात खरतर एकटेपणातुन झाली... म्हणजे नवरा होताच ( इनफॅक्ट ब्लॉग सुरु करायला नवर्यानेच प्रोत्साहन दिलं आणि ब्लॉगर वर खातेदेखिल त्यानेच उघडुन दिले. ) पण त्यावेळी आम्ही दोघेही शिकत होतो, आपापल्या लोकांपासुन, ...
पुढे वाचा. : ब्लॉग चा वाढदिवस