अभद्र येथे हे वाचायला मिळाले:


"फ्लर्ट" होणं वाईट आहे का? कदाचीत हो, कदाचीत नाही. माझ्या मते तुम्ही कोण आहात त्यावर ते चांगलं का वाईट ठरत असावं. म्हणजे तुम्ही नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले आहे? का तुम्ही विशीच्या उंबरठ्यावर आहात? का तुम्ही 'सिंगल, रेडी तु मिंगल' आहात? का 'एंगेज्ड बट नॉट कमीटेड' आहात? का मग एंगेज्ड असुनही फ्लर्ट करता आहात किंवा अगदी लग्न झाले आहे आणि वाईटात वाईट १-२ अपत्य असतानाही फ्लर्ट् करत आहात? माझ्या मते ह्या प्रश्नांच्या उत्तरांवरुन फ्लर्ट करणे चांगले कि वाईट हे ठरत असावे.
अर्थात अचुक उत्तर मला ठाऊक नाही, पण मी मात्र फ्लर्ट आहे. एक नवरा, ...
पुढे वाचा. : बिईंग फ्लर्ट