डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


काही दिवसांपुर्वीच पुण्यातील रस्त्यावर एका १५ वर्षीय सायकल स्वाराला बसने ठोकरल्याने गंभीर अपघात झाला आणि पुण्यात ‘बनवलेल्या’ सायकल ट्रॅक्स चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त भागाचा अधीक तपास केल्यावर असे लक्षात आले की त्या मुलाने सायकल चालवताना जर सायकल ट्रॅक्सचा वापर केला असता, तर कदाचीत हा अपघात टळु शकला असता.

काही दिवसांपुर्वी माहीतीच्या ...
पुढे वाचा. : पुण्यातील ‘सायकल ट्रॅक्स’