सहज संवाद येथे हे वाचायला मिळाले:
सणांचा आणि हवामानाचा जवळचा सम्बन्ध। म्हणुन लहानपणी आम्ही आरोळ्या ठोकायचो - "होळी जळाली, थंडी पळाली।" आणि ह्या थंडीची चाहुल लागायची दिवाळीला। दसर्याला रावण जळाला की दिवाळीचे वेध. तयारिची सुरुवात किल्ले बांधण्यापासून। कुठून कुठून गोळा केलेली माती, दगड, विटा, ...
पुढे वाचा. : सहज विचार