मालकंस येथे हे वाचायला मिळाले:
आज पहाटे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादन ऐकण्याचे भाग्य प्राप्त झाले आणि खरी दिवाळी साजरी झाली.
शरिरातील सर्व विकार निघुन गेल्यासारखे वाटत आहे.
पंडितजींनी प्रभातेश्वरी या रागापासुन सुरुवात केली. त्यानंतर त्यानी ललित रागातिल एक रचना सादर केलि. कार्यक्रमाची सांगता "ओम जय जगदिश हरे" या भजनाने केली.
पं विजय घाटे यांचे तबला वादन बघायला (?) मजा आली.
खुप काही व्यक्त करायचे आहे. आता एवढेच.....
लोकसत्ता मधे पंडितजींवर एक सुंदर लेख आला आहे तो खाली देत आहे. मुळ लेख वाचण्यासाठी येथे टिचकी द्या.
वडील ...
पुढे वाचा. : दिवाळी पहाट मैफल : पंडित हरिप्रसाद चौरसिया