DisamajiKahitari येथे हे वाचायला मिळाले:

स्थळ : स्वयंपाकघर
वेळ : सकाळ
गॅसवर ’तिने’ दूध तापवायला ठेवले आहे. ती इतर काहीतरी करण्यात मग्न आहे. दूध उतू जाते. जाताजाता ’त्याचे’ लक्ष जाते, तो धावून गॅस बंद करतो.

पर्याय १ :

"अग काय चाल्लय ? दूध उतू गेलं इथे. कुठे लक्ष आहे तुझं?"
"दिसत नाहीये का भाजी निवडतिये ते ? तू ठेवायचं होतंस की लक्ष. नुसतं बोंबलण्याखेरीज येतंय काय तुला?"
"एका वेळी एक काम कर ना. भाजी नंतर निवडली तर काही जीव जाणार नाहीये. मला उगाच बोंबलायला काही वेड नाही लागलंय. गेल्या आठवड्यात कुकरच्या शिट्ट्यांचा प्रोग्रॅम ठेवला होतास !"
"दुस-याच्या चुका ...
पुढे वाचा. : जाहल्या काही चुका !