बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

एसेमेस, ईमेल, एसटीडी आणि कुरिअरच्या जमान्यातही पोष्टमन अपॉइण्टमेण्ट लेटर, मनीऑर्डर,लग्नाची आमंत्रणं,शेअरची कागदपत्रे इ. येत असतातच. पण दिवाळी आली की त्याची आठवण करून द्यायला पोष्टमन दरवाजावर हजर होतो.दिवाळीत पोस्टमन,झाडुवाला,सोसायटीतील सिक्युरीटी गार्ड,मोलकरीण,ड्रायव्हर याना न चुकता दरवर्षी पोस्त द्यावाच लागतो.सामान्य माणुस ही माडंळी आपली सेवा करतात म्हणुन पोस्त देऊन त्याचा दिवाळी सण आनंदात ...
पुढे वाचा. : दिवाळीत तले 'पोस्त'