Shabdavede Bhav Kahi................. येथे हे वाचायला मिळाले:
समोर आहे माझ्या
हजारो वर्षांचं मानवी जीवनाचं प्राक्तन....इतिहास बनून!
समरसून, रसरसून जगलेल्या
अशाच उत्कट जगण्यांच्या..
स्मृतींचे भग्न अवशेष!!
नृपांच्या वैभवी विलासाची,
सम्राटांच्या राक्षसी ...
पुढे वाचा. : प्राचिन शहाणपण..!