काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टंच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतित. तशीही प्रत्येकाचिच इच्छा असते एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखु शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्य मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधिही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रिण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलिला ( मुलिंच्या बाबतित मुलाला) लहान पणी ...
पुढे वाचा. : मुली कशा पटवाव्या…