अप्रतिम ओळ आहे.

तिसऱ्यांदा असे झाले की मूळ कवितेपेक्षा विडंबनसदरातील कविता सरस!

आधीचे दोन क्रमांक!

१. उपलब्ध गाल आहे - बहुतेक केशवसुमार ( मूळ कविता - श्वासात ताल आहे. - आमचीच )
२. एक मी अन एक तू - चैतन्य दीक्षित (मूळ कविता - शुन्य मी अन शुन्य तू - आमचीच )

अभिनंदन!

हे विडंबन मात्र नाही या आमच्या भूमिकेवर ठाम! :-))

कवितेआधीचे भाष्यही आवडले.