दिन रात शहरभर मी फिरतो तुझ्याच मागे
कोणी हमाल दुसरा ना ठरवण्यास जमले

मी पाहिले तुला ती नक्कीच सर्वपित्री
होऊन भूतबाधा ना झोपण्यास जमले....  हाःह्हाह्हा!