गुड कंपॅनियन्स, प्रकाशक, रावपुरा, बडोदा यांनी शतसांवत्सरिक आवृत्ती (संपादक : डाँ. ना. ग. जोशी) प्रसिद्ध केली आहे. हे ७२ पानांचे छोटेखानी पुस्तक खूपच उपयोगी आहे. एकूण १०० विविध वृत्ते यात वर्णिलेली आहेत. (किंमतही माफक आहे.)