एखाद्या कवीने रोज दोन ऐवजी सात कविता केल्या तरीही 'इतरांच्या कविता त्याने वाचलेल्या असाव्यात' अशी अपेक्षा कशासाठी?

कवी हा कवी असतो. त्याला स्वतःलाच स्फुरते. दुसऱ्यांचे वाचून स्फुरणे ही बाब 'कृत्रिम कवींच्या' बाबतीत होते.

बाकी वृत्ताबद्दल म्हणाल तर वृत्त हीसुद्धा वृत्तीच असते. 'वाट्टेल' तसे लिहिणे व वृत्तात लिहावेसे वाटणे यात 'वृत्ताचा' नसून 'वृत्तीचा' फरक आहे.

-बेफिकीर!