संजोप,
विडंबननिष्ठांच्या मांदियाळीत स्वागत असो.पहिल्याच खेपेला बऱ्यापैकी गुटगुटीत बाळ जन्माला आलय!
पण ते कासोटावगैरे कवितेत वा प्रत्यक्षात जरा सांभाळूनच वापरा राव.
बाकी रचना झकास जमलीय! तुझं लिखाण मला नेहमीच आवडत आलय!
आगे बढो, हम तुम्हारे पाठीशी है!
(खुश)
जयन्ता५२