रावसाहेब, तुम्हीही??!! जी. ए. ते विडंबन हा प्रवास थक्क करणारा आहे. टारगटांच्या बदनाम कळपात तुमचे स्वागत असो. तुमच्यासारख्या महनीय व्यक्तींच्या आगमनाने आम्ही, केशवसुमार वगैरे वाळीत टाकलेली, गावकुसाबाहेरची माणसं पुन्हा मनोगताच्या मुख्य प्रवाहात स्वीकारली जाऊ अशी आशा वाटते.