काय चाललयं आयुष्यात... येथे हे वाचायला मिळाले:
विधानसभा निवडणुकीच्या क्लायमेक्सला अवघे काही तास राहिले आहेत.. खरं तर मतदान झाल्यानंतर लगेचच हा ब्लॉग लिहणं जाता जाता अपेक्षित होतं. मात्र कार्यबाहुल्ल्यात ते राहून गेलं.. म्हणजे सुरुवातीपासून कोणताही प्रचाराचा मुद्दा नसलेली आणि राज ठाकरे यांच्याभोवतीचं ही निवडणूक आणि तिचा प्रचार फिरत राहिला.. सोनिया गांधी आणि खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही जिथे राज यांचा उल्लेख करावा लागला..ते पाहता राज यांचा मराठीचा मुद्दा या निवडणुकीत किती प्रभावी होता, हे लक्षात येईल.. शरद पवारांनीही जाता जाता म्हणजे मतदानाच्या दिवशी राज यांचं कौतुक करुन एक ...