तुषारराव,
कविता फ़ारच सुंदर आहे.
महत्वाचे म्हनजे कवितेचा आनंद घेण्यापेक्षा कवितेचा अर्थ काढण्यासाठीच डोक्याला तान द्यायची गरज नाही. अगदी लहान मुलालाही कळेल इतकी सोपी कविता आहे. यमक सुद्धा अगदी व्यवस्थीत जुळविला आहे जितल्या तिथे.
(कविताप्रेमी) संतोष