माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:


आज काल मला काय होत आहे माहीत नाही.
डोळे बंद केले तर काहीतरी समोर दिसू लागते. वाटत एका उंच काड्यावर मी उभा आहे आणि मला कुणीतरी त्या कड्यावरुन खाली टाकत आहे आणि मी दचकतो. कधी कुणी सिगरेटचा चटका देतोय असा भास होतो ...
पुढे वाचा. : दचक्या