Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
सुरज एक चंदा एक……तारे अनेक…….निवांत गात गात मी पोळ्या लाटत होते. अचानक ह्या ओळी मनात का आल्या ह्याचे उत्तर नव्हते माझ्याकडे……घरापासून दुर दिवाळी साजरी करत असल्यामुळे असेल कदाचित मन वारंवार बालपणात पळत होते……तेव्हाची दिवाळी सगळ्या नातेवाईकांसोबत होती आणि आताची शेजारासोबत……..आनंद आहेच निश्चित पण मनाला आवर घालावा कोणी, बरं एका ...
पुढे वाचा. : सुरज एक चंदा एक……