अबोली येथे हे वाचायला मिळाले:

वाचायच्या छंदाचा, छापील "म्यॅटर" हा एक भाग झाला. पण हा छंद पुरवण्यासाठी इतरही अक्षर वाङमय उपलब्ध असते. माझ्या वाचनवेडाचा एक मोठा भाग पाट्या वाचणे हा आहे. अगदी अक्षरओळख झाल्यापासुन,वाहनात बसले की मिळेल त्या खिडकीला नाक लावुन वेगाने मागे पडणा-या पाट्या वाचणे हा एक लाडका उद्योग आहे. आणि आजवर तो अव्याहत चालु आहे.
बरं पाट्या वाचायच्या कश्या? तर काही लोक ’सकाळ’ पेपर वाचतात की नाही, पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोप-यातल्या आजच्या दुर्वांकुर (ही पुण्यातली जगप्रसिद्ध मराठी थाळी प्लेस (खानावळ म्हणायचे नाही!) ) च्या थाळी मेनुतील सिताफळ रबडी ...
पुढे वाचा. : आट्यापाट्या