मुळात या कोण शं रा भागवत यांच्या विषयी इतके व्हेग आणि असंबद्ध लिहीण्याचा हेतूच कळत नाही. निदान पूर्ण माहितीपर लेख तरी लिहावा...उगीच आपली चार दोन वाक्ये, तीही संदर्भ विहीन ...याने काही कळले नाही!