वा श्री. तुषारजोशी,

सुंदर कविता.

 

यातली गम्मत
कळण्यासाठी
अशी मैत्री
व्हावी लागते
 
तेच तर कठीण असतं. आणि कधी कधी म्हणूनच रडू येतं.