कविता वाचायला एकदम लयबद्ध आहे. आणि एकेक ओळ वाचल्यावर वाटतेही चांगली. थोडी कळल्यासारखी वाटते पण कविता वाचून झाल्यवर आपल्याला काहीतरी कळले नाही याच्यी रुखरुख राहते.

कवितेविषयी अधिक माहिती दिली तर बरे होईल.

धन्यवाद.