शिकवली रीत जगण्याची भिकारी पुण्यश्लोकांनी
इथे सद्वर्तनाने लाभले इमले न कोणाला

असे हव्यास कायेला किती कायेस भिडण्याचा
कसे दुःखास भोगावे कधी कळले न कोणाला

कुणाला प्रश्न कोहम्? हा कुठे हल्ली इथे पडतो
भुकेला तत्त्वज्ञानाचे धडे पुरले न कोणाला                          .... हे विशेष, विचार करायला लावणारी ही गझल आवडली.