लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:
विवेक जाधवर, सौजन्य – सकाळ
(लेखक माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक आहेत.)
माहिती अधिकाराचा कायदा अमलात येऊन चार वर्षे झाली. या अधिकाराचा संघर्षमय कालखंड संपून अंमलबजावणी व व्यावहारिक अडथळ्यांचा कालखंड सुरू झाला आहे…
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अमलात येऊन चार वर्षे पूर्ण झाली. पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग या शब्दांना या कायद्याच्या निमित्ताने नव्याने अर्थ प्राप्त झाला आहे. हा एकमेव कायदा असा आहे, ज्याच्या आधारे जनता प्रशासनावर लक्ष ठेवू शकते. माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य ...
पुढे वाचा. : ‘माहितीअस्त्रा’ची चार वर्षे