अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


भारताच्या एकूण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या(GDP) अंदाजे 2 % रक्कम, भारत सरकार शास्त्रीय संशोधनकार्यासाठी दरवर्षी खर्च करते. अनेक प्रयोगशाळा, विद्यापीठे यात या अनुदानातूनच अनेक संशोधन प्रकल्प चालू असतात. या प्रकल्पांसाठी लागणारी उपकरणे व मनुष्यबळ यांच्यावरील खर्च या अनुदानातूनच भागवला जातो. या संशोधन प्रकल्पातून उच्च दर्जाचे, मूलभूत व अप्लाईड संशोधन कार्य व्हावे अशी अपेक्षा सरकारची आणि लोकांची असणे हे स्वाभाविकच आहे.

संपूर्ण देशातील शास्त्रज्ञांनी एकूण किती संशोधन प्रबंध, वर्षभरात प्रसिद्ध केले हे माहिती झाले की देशभरातील एकूण ...
पुढे वाचा. : शास्त्रज्ञांचे वाड़्मयचौर्य