गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

UAE मध्ये अल्‌ एन अमिरात पाहताना हटकून कशाची आठवण झाली असेल तर किर्लोस्करवाडीची! ’मेलेमे बिछडी हुई जुडवा बहने’, एक मॉडर्न ज्यास्त श्रीमंत, तर दुसरी साधी पण सारख्याच चेहर्‍यामोहर्‍याची अगदी तस्सच.
महाराष्ट्रातील सगळ्यात आखीव रेखीव गावांमध्ये किर्लोस्करवाडीचा पहिला नंबर येण्यास काहीच हरकत नाही. हे गावच मुळी कारखान्याभोवती नियोजित पध्दतीने वसवले गेले आहे. हडप्पा संस्कृतीत सर्व रस्ते काटकोनात छेदत होते म्हणजे नक्की काय प्रकरण होते हे प्रत्यक्ष या गावातील रस्ते बघून समजले. वर्षातून एकदा तरी किर्लोस्करवाडीला जायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. ...
पुढे वाचा. : किर्लोस्करवाडी