माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


आज म्हणे बड बड दिवस आहे. म्हणून हे हेडिंग दिले मी “अरे रे रे काय दिवस आले..” खरच काय हे दिवस आले आहेत आपल्यावर बड बड दिवस सुद्धा साजरा करण्याची वेळ आलेली आहे. काय हि मानवाची अवस्था झाली आहे देवा आता तूच याला वाचव रे देवा.
अहो बोलायला सुद्धा वेळ नाही ह्या माणसाला. असे तर होणार नाही. खरे सांगायचे तर बोलायला आवडत नाही ह्या माणसाला. फक्त पैसा एके पैसा. अरे आपल्या साठी, मुलांसाठी, बायको साठी व घराच्या इतर मंडळींसाठी काही वेळ खर्ची करा. भले हि त्या साठी काही पैसे खर्ची करावे लागले तरी चालतील. किंवा कमी पैसे कमाविले तरी चालेल. पण ह्या ...
पुढे वाचा. : अरे रे रे काय दिवस आले ……