इथपर्यंत पोहोचल्या भावना.
लेखाचे शीर्षक वाचून मला वाटलं पद्मजा फेणाणींच्या/ग्रेसच्या गाण्याबद्दलचा लेख असेल.
लेख आवडला.
आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत!
अभिनंदन.