पुन्हा एकदा आरंभबिंदू गाठून
एक वर्तूळ पूर्ण होण्यासाठी धडपडतंय...
आवडले. छान, थोडेसे अगम्य. म्हणजे मनात जे काही अडले आहे, ते कागदावर उतरवल्यानंतरही व्यक्त-अव्यक्ताचे हे आवर्तन (वर्तुळ? ) सुरू राहणे किंवा अनेकदा मनात असूनही लिहिता न येणे, आणि लिहिल्यावरही अनेकदा बरेच काही मनात अडणे, हे चक्र अव्याहत सुरू राहणार का, याचा विचार करतो आहे. वर्तुळ म्हणजे हे चक्र तर नव्हे?